Aai Kuthe Kay Karte | Today's Episode Highlight | "तू घरातून निघून जा", अनिरुद्धने केला संजनाचा अपमान | Star Pravah
2022-04-20 2
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत संजना अनिरुद्धशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा अपमान करतो. काय घडलं मालिकेत पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये.Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale